Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
क्राईमशिर्डी

साईभक्ताची सोन्याची चैन अज्ञात इसमाने शिर्डीत केली गायब! शिर्डी पोस्टेला फिर्याद दाखल!

शिर्डी ( प्रतिनिधी) नागपूर येथील साई भक्ताची सोन्याची चैन अज्ञात भामट्याने काढून घेतल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेश हिरालाल मोहबंसी नागपूर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, ‌दि. 05/04/2025 रोजी दुपारी 02/00 वा.चे. सुमारास मी व माझी पत्नी ज्योती मुलगी नेहा

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तसेच माझा मित्र नंदकिशोर गोतमारे असे त्यांचे फॅमिलीसह नागपुर येथुन आम्ही सर्वजण भाडोत्री ईनिव्हा गाडी करुन शिर्डी येथे श्री. साईबाबाचे दर्शनासाठी आलो व आम्ही साई आश्रम च्या समोर असलेले स्वामी या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यानंतर आम्ही सर्वजण दिनांक 06/04/2025 रोजी सकाळी 11/00 वा सुमा श्री. साईबाबांचे दर्शन घेवुन दुपारी 12/00 वा सुमा द्वारकामाई येथे दर्शनाकरिता गेलो

व तेथे द्वारकामाई मंदिरा समोर एका प्रसादाच्या दुकानात आम्ही पेढे विकत घेतले व 12/30 वा ची आरती सुरु झाल्यानंतर तेथे आम्ही आरती होई पर्यत थांबलो सदरची आरती पुर्ण झाल्यानंतर तेथे द्वारकामाई समोरच एका ट्रक्टर मध्ये 12/45 वा ते 01/30वा सुमा प्रसादाचे वाटप चालु असताना तेथे गर्दी होती मी पण प्रसाद घेण्यासाठी गर्दी मध्ये गेलो असता मी तेथे प्रसाद घेवुन

फॅमिलीमध्ये प्रसादाचे वाटप करुन आम्ही आमच्या घरी नागपुर येथे जाण्यासाठी भाडोत्री ईनिव्हा कार मधुन निघालो त्यानंतर आम्ही 200 किमी गेल्यानंतरआम्ही समुध्दी महामार्ग वर असलेल्या चहाचे स्टॉलवर चहा पिण्यासाठी थोबलो तेव्हा चाहा पित असताना माझी पत्नी ज्योती हिचे माझ्या गळ्याकडे लक्ष गेले ती मला म्हणाली की तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन दिसत नाही

तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या गळ्यातील सोन्याची चैन ही श्री साईबाबा मंदिर द्वारकामाई मंदिराच्या परिसरात एका अज्ञात ट्रॅक्टर वरुन शाबुदाणा खिचडी वाटपाच्या वेळी मी तेथे खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी गेलो असता तेथे एका अज्ञात चोरट्याने माझ्या गळ्यातील सोन्याची चैन काटुन घेतली आहे.

यांची खात्री झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला त्यासंदर्भात फिर्याद त्यांनी दाखल केली असून या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button