
आज श्री साईबाबा मंदिरात श्री गणेशाची संस्थानचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी लगबग, तर अनेक सार्वजनिक गणपतींचे आगमन होताना दिसत आहे.
जाहिरात
DN SPORTS
बाप्पाच्या आगमनासाठी वेळेत डेकोरेशन पूर्ण करण्याची धावपळसुद्धा सुरू आहे. यंदा बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, तर गणेश चतुर्थीला घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करून जितके दिवस गणपती बसवण्यात आला आहे तितके दिवस विधीवत पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होते.