Letest News
कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह
राजकीयशिर्डी

शिर्डीत स्फोट! पत्रकार राजेंद्र भुजबळ यांचे घणाघाती वक्तव्य – राजकारणात त्सुनामी!

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत
पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी केलेला निर्भीड हल्ला
राजकारण्यांच्या अंगावर आगीचा पारा चढवणारा ठरला आहे!

sai nirman
जाहिरात

शब्द नव्हेत…
हे थेट आरोपांचे बॉम्ब आहेत! 💥


“मी सत्य मांडतो… ते कसेही असो!” – भुजबळांचा कडक इशारा

DN SPORTS

ते म्हणाले—

“उमेदवारीची इच्छा जशी जाहीर केली,
तशातच काही स्वघोषित ज्येष्ठ, जातीवादी, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या पोटात धडधड सुरू झाली.
कारण त्यांना माहित आहे —
मी उघड करायला लागलो तर त्यांचे चकचकीत चेहरे जळून राख होतील!”


भुजबळांचा थेट वार — शिर्डीतल्या भ्रष्ट टोळक्यांवर!

👉 संस्थानच्या जमिनींच्या खरेदीत डल्ला घालणारे नेते…
👉 मंदिरातील चोरींचे मूळ सूत्रधार असलेले अधिकारी…
👉 अवैध धंद्यांच्या आडून हप्ते खाणारे व्हाईट-कॉलर बडवे…
👉 नगरपरिषद ठेके फिक्स करून नफा वाटणारी टोळी…
👉 मनासारखी बदल्या करून घेत प्रशासनाला गुलाम बनवणारे पुढारी…

भुजबळ म्हणतात—
“त्यांचा मुखवटा मी आता फाडून काढणार!
शिर्डीकरांनी सत्य पाहायलाच हवं!”

kamlakar

‘सेवाभावी’ नावाचा मुखवटा घालून मैदानात उतरणाऱ्यांना धक्का

भुजबळांनी अशा काही नेत्यांचा उल्लेख करत थेट इशारा दिला—

– ज्यांनी मंदिरात ४ वर्ष हार-प्रसाद बंद केला…
– पॉलिशवाल्याला लुटतो म्हणून बदनाम केलं…
– सराईत गुन्हेगारांसोबत डिल करत निवडणुकीत येतात…
– आणि आता स्वतःला ‘सेवक’ म्हणवून घेतात!

भुजबळ यांची वाक्ये थेट हृदयात शिरणारी—

“जनतेला वाटतं ते सेवक आहेत…
पण मी पाहिलंय ते या शहराचे व्यवस्थापित लुटारू आहेत!”


शिर्डीकरांना थेट सवाल — लोकशाही हवी की हुकूमशाही?

“वेळ आली आहे विचार करण्याची…
या शहरात मत विकत घेणारी टोळी हवी
की सत्यासाठी उभं राहणारा माणूस?

मत द्या ते फक्त ईमानदारीला…
स्वाभिमानाला झुकू देऊ नका!”


भुजबळ यांच्या निर्भीड वक्तव्याने
शिर्डीच्या राजकारणात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे!

परिस्थिती तापलीय…
आणि हे विधान निवडणुकीच्या रिंगणात
त्सुनामी आणणारच हे स्पष्ट दिसत आहे! 🌪🔥

— शिर्डी प्रतिनिधी

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button