Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरशिर्डी

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्या वतीने दि. ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विविध वाढीव उपाययोजना व विशेष सेवा सुविधा राबविण्यात येत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर, भाविकांना विनाअडथळा व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. १० जुलै रोजी ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे.

ही सेवा फक्त गुरुवार दि. १० जुलै २०२५ या दिवशीच बंद राहणार असून, इतर दिवस सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहील.
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांच्यातर्फे सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button