Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
अ.नगरशिर्डी

त्या महिलेचा खून तिच्याच पतीने केले पोलीसांनी चक्रे फिरवून पतिला घेतले ताब्यात

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि.०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० बाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्याला तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामण मोहिते (वय-३७) यांनेच केला असल्याची धक्कादायक माहिती शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की, “कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवणात शनिवार दि .०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० बाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने

साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. ही घटना उघड झाल्यावर चांदेकसारे शिवारात खळबळ उडाली होतो.

याबाबत चांदेकसारे येथील महिला पोलिस पाटील मीराबाई गोरक्षनाथ रोकडे (वय-५६) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. तो पासून शहर पोलिसांनी हा तपासासाठी हाती पायताण घेतले होते. अखेर या तपासात पोलिसांना निर्णायक यश मिळाले आहे. त्यांनी मयत महिलेचा पती संजय मोहिते यास सोनारी जवळून अटक केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button