Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीयशिर्डी

माझी आजही कुस्ती खेडायची तय्यारी आहे जनतेने दिलेला कौल मान्य करून मतदारांचे आभार माजी खासदार सदाशिव

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे पार पडलेल्या हॉटेल शांती कमल येथील बैठकीत कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे व या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी व खासदारकीचा विजय बघीतला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली लोखंडे म्हणाले की

kamlakar


आपण या पराभवांना जराही खचलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिक केले आणि ह्यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचे काम करत राहाणार आहोत मी पडल्याचा दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला आहे

मी पदावर असलो कि नसलो तरी जनतेची सेवा करत राहाणार आहे या निवडणुकीत कोणतीही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचे सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button