Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
क्राईमशिर्डी

कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्या २ आरोपींना २४ तासाच्या आत कर्तव्यदक्ष अधिकारी सागर काळे यांच्या पथकाने केले जेरबंद

आज भल्या पहाटी पिंपळवाडी रोड लगत भाजी बाजार समोर काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे  गर्दुल्यांनी हॉटेल मध्ये काम करणाऱ्या मुलास अडवून त्यास कोयत्याने धाक दाखवीत त्याच्याकडील मोबाईल पैशे आणि चांदीची चैन हिसकावली होती त्यानंतर फिर्यादीने शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांचे दोन पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केले होते त्या गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात शिर्डी पोलीस स्टेशनचे  ए पी आय सागर काळे यांच्या पथकाला यश आले आहे सचिन वर्पे राहणार बाजारतळ व शफिक पठाण राहणार बाजारतळ असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत  परंतु यातील मुख्य आरोपी मात्र आजून हाती लागलेला नाही मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून शिर्डी पोलीस स्टेशन सह अनेक ठिकाणी त्यावर दखलपात्र गुहे दाखल आहेत त्यासही लवकर ताब्यात घेतले जाईल असे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button