Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
अ.नगरशिर्डी

१२ वीत शिकत असलेली कुमारी रोशनी जितेश लोकचंदानी हि प्रथम क्रमांकाने ८३. ३३  गुण घेता प्रथम येण्याचा बहुमान मिळविला

आज बारावीचे निकाल जाहीर झालेत त्यात राहाता येथील प्रिथ्वी सुधाजी इंग्लिश मिडीयम स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉमर्स मधील १२ वीत शिकत असलेली कुमारी रोशनी जितेश लोकचंदानी हि प्रथम क्रमांकाने ८३. ३३  गुण घेता प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

काहींना  शिक्षणाची एवढी ओढ असते की ती कुठल्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि आपल्या आकांशा पूर्णही करतात. आपल्याकडे जिद्द, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास असेल तर कुठली ही गोष्ट कठीण नसते. हा आत्मविश्वास कुमारी रोशनी  हिने खरा करून दाखविला आहे.

बारावीच्या बोर्ड परीक्षेत कला शाखेत ८३. ३३  टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकावर त्यांनी आपली मोहर उठविली आहे. त्यांचे हे यश निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

रोशनी हिचे शाळेतील शिक्षक अक्षय पंडित, अक्षय सपकाळे, बाबासाहेब गायकवाड, रुद्र लोहरे,साई निर्माण ग्रुपचे सर्वोसर्वा विजय कोते पाटील साईनिर्माण शाळेचे प्राचार्य संदीप डांगे  यांच्यासह  अनेक  लोकांनी शुभेच्छा दिल्या  कुमारी रोशनीने बोलतांना सांगितले कि

आमच्या कुटुंबावर साईबाबांचे विशेष प्रेम आहे आमची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतांना आमच्यावर आमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार हे सुद्धा प्रेरणादायी आहेत माझ्या मोठ्या भावाने सुद्धा १० वित ११ वीत आणि बारावीत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.होता

मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करणार आहे आपण मला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी आशीर्वाद आहेत आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते  

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button