Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
अ.नगरक्राईम

ahamadnagar news:-पोलीस नाईक रवी कर्डीले (कलेक्टर) पुन्हा सक्रिय?

Police Naik Ravi Kardele (Collector) reactivated?

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

अहमदनगर जिल्ह्याची काही पोलिसांनी प्रतिमा मालिन करून टाकली असल्याचे काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे नूतन खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलिसांचा भ्रष्टाचाराचा पाढा वाचून ४ दिवस उपोषण केले होते

DN SPORTS

kamlakar

त्याची दखल पोलीस महानिरीक्षकांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले होते आणि १५ दिवसात ह्या पोलिसांची चौकशी करू असे लेखी पत्र दिल्याने खासदार निलेश लंके यांनी आपले उपोषण सोडले होते पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे

निलेश लंके यांनी शेकडो पुरावे त्यावेळी सादर केले होते तरीही कारवाई झाली नाही याचा अर्थ पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे यावरून स्पष्ट दिसुन येते भ्रष्टाचार व लाच घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारींवर आरोप करण्यात आले होते

त्यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा डोके व काढण्यास सुरुवात केलेली आहे यातील मुख्य आरोप असणारे पोलीस नाईक रवींद्र कर्डीले (कलेक्टर) याने पुन्हा यंत्रणा हातात घेतली असल्याचे बोलले जात आहे

याने ह्याकमाईतून करोडो रुपयांची प्रॉपर्टी कमावलेली असल्याची चर्चा आहे त्याची बदली फक्त कागदोपत्रीच होते त्याची बदली झाल्यानंतर सुद्धा त्याने पुन्हा दोन नंबर धंदे वाल्यांकडे आपले लक्ष केंद्रित केलेले असल्याची चर्चा सुरु झालेली आहे ह्या कर्मचारीही शिर्डी येथे नियुक्ती असतांना तो अहमदनगर येथेच कार्यरत होता

त्यावर वरिष्ठ मेहेरबान असल्याचे बोलले जात आहे हा कर्मचारी एकदा  पैशे घेतांना यांच्या लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सुद्धा अटकला होता तो पुन्हा सक्रिय झाला असल्याची चर्चेने दोन नंबर धंदेवाल्यांनी धसका घेतला असल्याची चर्चा आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button