Letest News
साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात राहाता आणी कोपरगांव मध्ये गर्भनिदान करणाऱ्यांचे फुटले पेव ! राजरोसपणे गर्भनिदान करी यांना राहिलेना क...
अ.नगरशिर्डी

श्रीरामनवमी उत्‍सवा करीता येणा-या पालख्‍यांचे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेकडून स्‍वागत

शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्‍सवा करिता विविध भागातून दरवर्षी मोठया प्रमाणात पालख्‍या दाखल होत असतात. यावर्षी श्रीरामनवमी उत्‍सवा करीता येणा-या पालख्‍यांचे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी सिन्‍नर येथे जावून स्‍वागत केले व पालख्‍यां सोबत पायी चालून सहभाग घेतला. पालखीधाकरांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या यावेळी पालखीधारकांनी समाधान व्‍यक्‍त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पालखी धारकांकरीता संस्‍थान तर्फे विविध ठिकाणी पालखी थांब्‍यांवर करण्‍यात आलेल्‍या मंडप, पिण्‍याचे पाणी, टॉयलेट व्‍हॅन, एलईडी व्‍हॅन, भजन किर्तन कार्यक्रम इत्‍यादी व्‍यवस्‍थेची पाहणी केली तसेच तेथील कर्मचा-यांना पालखी मध्‍ये आलेल्‍या साईभक्‍तांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सुचना दिल्‍या.

यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख अनिल शिंदे, वाहन विभागप्रमुख अतुल वाघ, नवनाथ मते आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button