Letest News
शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास!
राजकीयशिर्डी

shirdi news:-शिर्डीत आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

Various social programs are being organized in Shirdi today on the occasion of Annabhau Sathe's birth anniversary

शिर्डी येथे लोकशाहीर डॉक्टर आण्णा भाऊ साठे यांच्या 104 जयंती निम्मित आज रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे,1:आण्णा भाऊ साठे चौकातून ठीक 3 वाजता, मिरवणुकीची सुरुवात होऊन, त्यात जालना सरस्वती बँड ,विशाल मुबई बँड,वैजापूर अशोक बँड,यांचा सामना होईल,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

2:सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज कालीन, व वीर लहूजी वस्ताद साळवे पारंगत,ढाल पट्टा यांचा प्रदर्शित खेळ होईल,

kamlakar

,

3: तसेच ठीक 6 वाजता सारेगमप चॅम्पियन गौरी पगारे,नानावीर, व 6 वर्षाची चिमुकली ओवी काळे इच्छा तोंडपाठ पोवाडा होईल, व मान्यवरांचे सत्कार होईल

,4: व 8 वाजता स्नेह भोजन सर्व युवक वर्गा साठी लेझर शो,तसेच डीजे  मार्फत तरुणांचा नाचण्याचा कार्यक्रम होऊन, फटाक्याची आतिष बाजी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल, तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, की सर्वांनी वेळेवर हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आपला विनीत सकल मातंग समाज,शिर्डीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button