Letest News
ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड...
अ.नगरशिर्डी

कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे संपूर्ण परिवारासह शिर्डीत उपस्थित राहून घेतली मध्यान्ह आरतीत सहभागी

शिर्डी :
भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू तसेच टी-20 संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी मध्यान्ह आरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत साईबाबांचे आशीर्वाद घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादव यांचा सत्कार करून त्यांना श्री साईबाबांचे फोटो व साहित्य प्रदान केले.

या वेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभागप्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते.

शिर्डीत
सूर्यकुमार यादव यांनी समाधी मंदिरात काही काळ शांतपणे ध्यानस्थ होऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिर प्रशासनाचे उत्कृष्ट व्यवस्था आणि सेवाभावाबद्दल विशेष कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button