Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
क्राईमशिर्डी

खुन्नस का देतो म्हणत शिर्डीत “अग्रवाल” यास चक्क लाथा बुक्क्यांनी मारहाण,”दणके”वर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील असलेल्या लक्ष्मी नगर येथे मी व माझा मित्र आशिष धीवर हे ११ मे रोजी १२ वाजेच्या सुमारास उभे असताना

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

आमच्या समोर साई पाटील भारत दणके व एक जण अज्ञात तरुण आले असता ते म्हणाले की तू खुन्नस का देतो तुला दाखवतोच अशी म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व हातात डोक्यावर तोंडावर मारून मला जखमी केली अशी फिर्याद पांडुरंग राजू अग्रवाल वय २० राहणार श्रीराम नगर शिर्डी या तरुणाने

kamlakar

शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी साई पाटील व त्याचा मित्र भारत दणके व एका अज्ञात तरुणांच्या विरोधात भादवी ३२३ , ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिडी पोलीस करीत आहे

किरकोळ कारणावरून शिर्डी परिसरात वाढते हाणामारीची प्रकरण घडत असल्यामुळे शिर्डी पोलिसांनी अशा गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून पुढे आली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button