Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

मग संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का? सुषमा अंधारे

नागपूरमध्ये सीताबर्डी येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे नागपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सुषमा अंधारे आज सकाळी 11 वाजता सीताबर्डी येथील पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेंच्या नावावर नोंद असलेल्या कारने भरधाव वेगात पादचाऱ्यांना धडक दिल्याबद्दल अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.

इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते विकास ठाकरेंनाही टोला लगावला.रविवारी झालेल्या अपघाताच्या वेळी संकेतने मद्यपान केलेलं नव्हतं असा संदर्भ चंद्रशेख बावनकुळेंनी दिल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. “बावनकुळे, आपण म्हणता संकेत (मद्य) प्यायलेला नव्हता. संकेतचा मित्र (मद्य) प्यायला होता. मग संकेत बारामध्ये दूध प्यायला गेला होता का?” असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button