Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरराजकीय

rahata news:-शिवसेनेवर विखेंची काय नाराजगी आहे हे स्पष्ट करावे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते

District President Kamalakar Kote should clarify what is Vikhe's displeasure with Shiv Sena

राहता, (प्र.) शिवसेनेला डावलून राहाता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साधे निमंत्रण पण दिले नसल्याने शिवसैनिकात प्रचंड नाराजी आहे. महायुतीचे सरकार, महायुतीत एकजूट असे वारंवार ठसविले जात असेल,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तरी आजचा राहाता येथील कार्यक्रम हा भाजपचाच असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे. महायुती एक असल्याच्या केवळ वल्गना असल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले आणि कोल्हे परिवाराला शह देण्यासाठी जवळ केलेले आ. आशुतोष काळे यांना आवर्जून निरोप होते

kamlakar

सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व तालुका प्रमुख सागर बोठे यांनी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेवर विखे परिवाराची काय नाराजी आहे, शिवसेना पदाधिकाऱ्यांना का डावलले, हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करावे. आमच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना डावलून हा कार्यक्रम होत असल्याने आम्ही सर्वांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, अशी सतप्त प्रतिक्रिया बोठे यांनी दिली

राहाता पंचायत समितीच्या १४ कोटी रुपयांच्या नूतन इमारत कार्यलयाच्या उदघाटन कार्यक्रमास भाजप नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते न दिसल्यामुळे तालुकाप्रमुख सागर बोठे यांनी कोते यांना संपर्क केला. कोते यांनी आपणास आमंत्रण नसल्याचे सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button