Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
Blog

जितेंद्र आव्हाड विरुद्ध शिर्डी पोलिस स्टेशनला अखेर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी/ प्रभु श्रीराम हे भारतीय जनतेचे श्रध्दास्थान असताना व अयोध्या येथे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असताना सर्व भारतात आंनद साजरा होत असताना शिर्डी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात राम वनवासात असताना मासाहारी होता तो बहुजनाचा आहे तो शाकाहारी कसा होऊ शकतो अशा प्रकारे विधान करुन आमच्या भावना दुखावल्या असुन देशात अशा प्रकारे विधान करून जातीय तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी केलेले विधान वाईट हेतु साध्य करण्यासाठी केलेले असल्यामुळे अशा प्रकारे विधान केलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या वर शिर्डी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करात गुन्हा दाखल करावा

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असा लेखी अर्ज शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र रंगनाथ महाले यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिला होता व त्यानंतर दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला काळे फासत पुन्हा जर असे विधान केले तर शिर्डीत पाय ठेवु देणार नाही असा इशारा देखील दिला होता आज पुन्हा शिर्डी पोलिस स्टेशन येथे जात सुरेंद्र महाले यांच्या फिर्यादीवरून धार्मिक भावना दुखावल्याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 0012/2023 प्रमाणे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 295 अ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button