Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरक्राईम

अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) निंबळक शिवारातील बायपास रोड येथे झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्थानकाने केले आहे.
हा अपघात लामखेडे पेट्रोलपंपाजवळ पुणे हायवे रोडवर १ मे २०२३ रोजी झालेला आहे. अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे नेऊन पोस्टमार्टम करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे, शरीर बांधा जाड, उंची अंदाजे १६५ सेमी, वर्ण सावळा-काळसर, अंगात विटकरी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट आणि निळी पँट आहे.
या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींनी पुढे येऊन ओळख पटवावी., असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्थानकाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button