Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
अ.नगरक्राईम

ह्यापुढे महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही जसास तसें उत्तर दिले जाईल सेनानेते सुनील परदेशी

महंत रामागिरी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार मिटकरी यांचा  शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला
 मिटकारी यांनी जे हिंदूंचे श्रद्धा स्थान असणारे महंत रामगिरी महाराज यांच्या् विषयी जे गरळ ओकले आहे त्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे  शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी यांनी दैनिक साईदर्शनशी बोलतांना सांगितले
सुनील परदेशी यांनी पुढे सांगितले कि आपण महंत रामगिरी महाराज यांना सखल हिंदूचे आदर्श माणूनतो हिंदू संस्कृती मध्ये साधू संतांना सर्वाधिक महत्व देण्यात आलेले आहे मिटकरी यांच्या सारख्या बिनाडोक आमदाराने अश्या प्रकारे गरळ ओकल्याने आमच्या भावनाना ठेस पोहोचवली आहे म्हणून मी शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन ह्या माठेफिरू मिटकरी विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि ह्यापुढे आमच्या श्रद्धास्थान असलेल्या संता बद्दल कुठल्याही प्रकारचे बेताल वक्तव्य सहन केले जाणार नाही ह्यापुढे कोणी असे वक्तव्य केल्यास जश्यास तसें उत्तर दिले जाईल असे  शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी म्हणाले 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button