Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
अ.नगरराजकीय

अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणार

महाराष्ट्र सरकारने पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने समृद्धी महामार्ग पुण्याशी जोडला जाण्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत पुणे आणि शिरुर दरम्यान ५३ किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हा मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा महामार्ग केसनंद गावातून सुरू होऊन शिरुरपर्यत जाईल. या मार्गासाठी ७५१५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

kamlakar

त्याशिवाय हा महामार्ग अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त २०५० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांसाठी एकत्रित ९५६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी २५० किलोमीटर इतकी असेल.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button