Letest News
पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ...
क्राईम

pune news:तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं

The girl's head was cut off; The body was cut into pieces and thrown into the river

पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

पुणे शहरातून हत्येचा अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळले आहे.

kamlakar

हत्या झालेल्या खून तरुणीचं वय अंदाजे 18 ते 30 असावे असा अंदाज आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button