Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
राजकीयशिर्डी

छत्तीसगडच्या साईभक्ताची भक्ती ‘लाजवाब’ साईबाबांच्या चरणी अर्पण केला लाखोंचा सोन्याचा गुलाब

शिर्डी –
श्री साईबाबांवरील अखंड श्रद्धा आणि भक्तीभावाचे आणखी एक सुंदर उदाहरण शिर्डीत पाहायला मिळाले. छत्तीसगड, दुर्ग येथील साईभक्त श्रीमती गितीका सहाणी यांनी श्री साईचरणी तब्बल ₹1,54,253 किमतीचा तसेच 13.100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गुलाब अर्पण करून आपली अनन्यसाधारण भक्ति व्यक्त केली.

sai nirman
जाहिरात

अत्यंत मनोभावे अर्पण केलेले हे सोन्याचे फुल श्री साईंच्या दरबारात विशेष आकर्षण ठरले आहे. देणगी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रीमती सहाणी यांचा सत्कार करून संस्थानतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.

साईभक्तीचा हा अद्वितीय नमुना पाहून साईनगरीत सर्वत्र चर्चेला उधाण आले असून, भक्तीभावाने केलेली देणगीच साईच्या दरबाराचे खरे वैभव असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button