Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरक्राईम

खासदार निलेश लंके यांचे पी ए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

दोनच दिवसांपुर्वी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निलेश लंके विजयी झाले आहेत. त्यानंतर ही घटना घडल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ माजली आहेहल्ल्यानंतर राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

kamlakar

तसेच त्यांना नगर येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेविजय सदाशिव ओटी यांच्या एका समर्थकाला सोशल मिडीयावर निलेश लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लंके समर्थक राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे मारहाण केली होती.

या मारहाणीनंतर राहुल झावरे व कार्यकत्ते पारनेर येथे आले असता विखे समर्थक असेलेले विजय ओटी यांनी राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button